बंद

इतर कायालये

विविध कार्यालयांची माहिती

 

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांचे कार्यालय

 

सहा. आयुक्त, समाज कल्याण विभाग

 

नगर परिषद यवतमाळ यांची माहिती

 

जिल्हा उद्दोग केंद्र

 

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, विभाग

 

सह जिल्हा निबंधक वर्ग-१ (निम्न श्रेणी) व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय

 

जिल्हा महिला व बालविकास विभाग

 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प. यवतमाळ

 

 

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

 

जिल्हा सैनिक कल्याण विभाग

 

जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ

 

जिल्हा सांख्यिकी कार्यालय

 

उद्देश

जिल्हा सांख्यिकी कार्यालय हे जिल्हा स्तरीय कार्यालय असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अखत्यारीत येते जे कि महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागा अंतर्गत काम करते. नियोजना साठी महत्वाची असलेली जिल्हा स्तरीय माहिती गोळा करण्याचे काम सांख्यिकी कार्यालय करित असते.

प्रसिद्धी :- जिल्हा सांख्यिकी कार्यालय काही महत्वाची पुस्तके प्रसिद्ध करीत असते.

(अ) जिल्ह्याचा सामाजिक व आर्थिक गोषवारा- ह्या पुस्तकांमध्ये जिल्ह्याची महत्वाची सामाजिक व आर्थिक स्वरूपाची माहिती मिळते. ह्या पुस्तकासाठी आवश्यक असलेली माहिती निरनिराळ्या कार्यालयाकडून प्राप्त केल्या जाते.

(ब) नगर परिषदांचे पुस्तक- ह्या पुस्तकामध्ये ब-याच प्रकारची माहिती संपादित केली जसे मिळकत, खर्च, कर्मचारी सद्यस्थिती, कर पद्धती, झोपड्या, कत्तलखाने, व जिल्ह्यातील इतर सर्व नगर परिषदांची महत्वाची सांख्यिकीय माहिती संपादित केली आहे.

(क) तहसीलच्या निवडक बाबी- ह्या पुस्तकामध्ये तहसीलच्या एकूण ४९ बाबी नमूद केल्या आहेत. ज्यामुळे तहसीलच्या सद्दस्थितीची इतर निरनिराळ्या बाबींमध्ये तुलना करता येते.

गणना- याच बरोबर हे कार्यालय कर्माचा-यांची गणनासुद्धा करित असते. दरवर्षी राज्य सरकार, जि.प., व नगर परिषद कर्मचा-यांची गणना या कार्यालया मार्फत होत असते. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचा-यांची गणना केल्या जाते. त्याच प्रमाणे हे कार्यालय इतर निरनिराळ्या गणने मध्ये भाग घेत असते जसे लोकसंख्या गणना, आर्थिक गणना, पशुधन गणना इ.

राष्ट्रीय आवक- राष्ट्रीय मिळकतिचा अंदाज घेण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व इतर क्षेत्रातील माहिती जमा करण्याचे काम या कार्यालया मार्फत होत असते.

निर्देशांक- राज्यस्तरीय घाऊक व किरकोळ किमतीचे निर्देशांक तपासण्यासाठी ह्या कार्यालया मार्फत माहिती गोळा केली जाते.

मूल्यमापन-निरनिराळ्या सरकारी योजनांचे मूल्यमापन सर्वेक्षण हे कार्यालय करित असते.

नमुना नोंदणी योजना -याचे अंतर्गत जनगणना संचालनालयाला कामासाठी आवश्यक असलेली महत्वाची सांख्यिकीय माहिती (जन्म-मृत्यु दर व स्थलांतर बाबत) गोळा करून पुरविल्या जाते.

महिला व बाल कल्याण, जि.प.

 

या कार्यक्रमा अंतर्गत ० ते ६ वर्षा मधील बालके तसेच गरोदर माता व दाई माता यांना सर्व प्रकारची मुलभूत व अत्यावशक सेवा एकात्मिक पद्धतीने थेट त्यांच्या गाव किवा वार्डा पर्यंत पोहचविण्यात येते.स्थानिक समुदाय स्तरावर मुले व माता करीतांच्या या सर्व सेवा राबविण्यासाठी अंगणवाडी हे केंद्रीय स्थानी असते. त्याकरिता अंगणवाडी कार्यकर्तीची भूमिका हा कार्यक्रम राबविण्यासाठी निर्णायक स्वरुपाची असते.

१९८२ मध्ये एकूण चार पंचायत समित्यांमध्ये हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. हळूहळू उर्वरित ठिकाणे सुद्धा यामध्ये सामावले गेले. सध्या सर्व १४ योजना १६ ही पंचायत समित्यांमध्ये सुरु असून सर्व जिल्हा एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत समाविष्ट करण्यात आला.

योजनेचा उद्देश

एकात्मिक बाल विकास योजनेचा उद्देश खालील प्रमाणे सांगता येईल.

० ते ६ वयोगटातील बालकांसाठी पोषकता व आरोग्या संबधी सुधारणा
मुलांच्या आवश्यक मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पायाभरणी
बाल मृत्युदर, कुपोषण व शाळा सोडण्याच्या घटना कमी करणे
निरनिराळ्या विभागांसोबत बाल विकासासाठी या योजना व त्या राबविण्याबाबत कार्यक्षम समन्वय आणणे
आवश्यक पोषण व आरोग्य शिक्षणाद्वारे बालकांचे सर्व साधारण आरोग्य व पोषकतेची गरज याची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता वाढविणे.
संपूर्ण सेवा

पुरवणी पोषण
आरोग्य तपासणी
गरोदर मातांकारिता धनुर्वात विरोधी लसीकरण
पोषण व आरोग्य शिक्षण
रेफरल सेवा
अनौपचारिक प्राथमिक शिक्षण
पुरवणी पोषण

स्थानिक अन्न – भात, वरण (डाळ), प्रथिने (कडधान्ये).
प्रती लाभार्थी प्रतीदिन प्रमाण – रुपये १.५०
बाल मृत्यूचे प्रमाण – २६ बालके प्रती हजार

जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ

 

विभागा अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या अर्जांचे नमुने :-

अधीक्षक अभियंता, यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ

 

नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभाग, प्रादेशिक नियोजन मंडळ यवतमाळ

 

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

 

सहा. आयुक्त, जिल्हा मत्सव्यवसाय कार्यालय,

प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ

      • जिल्ह्यात खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात
        • मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना
        • अवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन
        • मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य
        • मत्स्य संवर्धन विकास यंत्रणा
        • मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा विकास
      • इतर योजना
        • राष्ट्रीय कल्याण निधी योजना (घरकुल योजना)
        • राष्ट्रीय मत्स्यकी विकास बोर्ड
        • मा. पंतप्रधान पॅकेज कार्यक्रम

जिल्हा कोषागार कार्यालय व तहसील स्तरावरील उप-कोषागार कार्यालये

 

      • जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ ०७२३२-२४२९८४, २४२४९५
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, आर्णी – २६७०६९
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, दारव्हा – २५५५३६
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, पुसद – २४५८८०
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, केळापूर – २२७१७१
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, उमरखेड – २३८५२६
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, वणी – २२८४३७
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, दिग्रस  – २२२०७८
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, बाभूळगाव – २४०४५८
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, कळंब – २२६६९४
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, घाटंजी – २२७८६६
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, मारेगाव – २३७३२४
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, महागाव – २२२२६९
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, नेर – २६७९५४
      • उप कोषागार कार्यालय, तहसील परिसर, राळेगाव – २२५७३७