बंद

महसूल

राजस्व विभाग

 

  • सर्व विषयांवर नियंत्रण ठेवणे
  • शासकीय जमिनीचे प्रकल्प, कार्यालये
  • इतर कामाकरीता आगावू ताबा/मंजुरी प्रकरणे
  • अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतची प्रकरणे
  • नझुल जागेतील जमीन मंजुरी प्रकरणे
  • नझुल जागेतील जमीन विक्री परवानगी
  • भोगवटदार वर्ग २ जमीन विक्री परवानगी
  • शेतामधून विद्युत वाहिनी गेल्याने नुकसान भरपाई मिळणेबाबतची प्रकरणे
  • न्यायालयीन प्रकरणे
  • फेरफार तक्रारी संबंधी पत्रव्यवहार
  • जमिनी सोडून देणे, भोगाधिकारी निश्चीत करणे प्रकरणे
  • शेतमोजनी बाबत तक्रारी
  • तलाठी मंडळ अधिकारी, कर्मचारी, नायब, तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे जमीन प्रकरणाचे तक्रारी (अकृषक वगळून)
  • लोक आयुक्त तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
  • मानव अधिकार तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
  • माहिती अधिकाराचे अर्ज (वरील विषया संदर्भातील)
  • ३०० पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या वाडयांना/ ताडयांना महसूली गावाचा दर्जा देण्याबाबतची प्रकरणे
  • ट्रेझरी ट्रोव्ह ॲक्ट १८७८ नुसारची प्रकरणे
  • दादासासहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमिन वाटप
  • मा.जिल्हाधिकारी यांनी इतर जिल्हा कार्यालयांना द्यावयाच्या भेटी कार्यक्रम
  • रोस्टर प्रमाणे मा.आयुक्त अमरावती यांच्या आदेशानुसार कार्यालयीतील दप्तर तपासणी
  • जिल्हयातील नगर पालिका हद्दीतील अकृषक परवानगीबाबत विकास परवानगी दिलेल्या जमिनीचा अकृषिक कर व रुपांतरीत कर निश्चित करणे
  • विकास परवानगी दिलेल्या जमिनींना सनद देणे
  • सैनिक दलातील आजी/माजी सैनिकांना शासकीय जमिनी देण्याच्या बाबत सर्व प्रकारच्या जमिनी देण्याच्या संदर्भात, अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या नस्ती इत्यादी
  • जिल्हातील गावठाण विस्तार विषयक प्रकरणे निकाली काढणे
  • जिल्हातील तालुका निहाय अकृषिक दराची निश्चित करणे, प्रस्ताव तपासून घेणे,शासनास अहवाल सादर करणे
  • मा.न्यायालयातील उक्त संबंधातील उपविभागातील प्रकरणांचा पाठपूरावा करणे
  • उक्त विषयासंबंधी शासन महसूल व वन विभागाकडे मा. विभागीय आयुक्तामार्फत सादर करावयाची प्रकरणे
  • उक्त संबंधातील उपविभागातील माहितीच्या अधिकारातील प्रकरणांचा निपटारा करुन माहिती देणे
  • निकाली प्रकरणे अभिलेखागारात जमा करणे / नाश करण्याची कार्यवाही करणे
  • आजी माजी सैनिकांना शासकीय जमीनी मंजूर करण्याबाबत माहिती संकलीत करुन नोंदवही ठेवणे
  • जिल्हातील दहन भूमी/दफन भूमी यांना शासकीय व गावठाणातील जमीन देण्याची प्रकरणे
  • भुखंड विभाजन /एकत्रिकरण प्रकरणांना मंजूरी देणे
  • लोकशाही दिन /विधान परिषद मधिल तांराकिंत/अताराकिंत प्रश्न निकाली काढणे
  • उक्त विषयाबाबतची शासन व मा.आयुक्त यांचेकडील संदर्भ निकाली काढणे
  • त्रिशंकू क्षेत्रातील भुखंडधारकांना बांधकाम / विदयुत परवानगी प्रदान करणे
  • वन हक्क कायदा व त्याखाली सर्व प्रकरणे, पत्रव्यवहाराची नस्ती हाताळणे
  • महसूल शाखेचे मा. महालेखापाल नागपूर यांच्या कार्यालयाने काढलेल्या जमा व खर्चाचे प्रलंबित परिच्छेदांची कार्यवाहीबाबत
  • उक्त कामाव्यतिरीक्त प्रभारी अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे
  • एखादा सार्वजनिक रस्ता,गल्ली किंवा वाटा यावरील हक्क संपूष्टात आणणे हयाबाबत संदर्भ
  • प्रिसेप्ट संबंधित प्रकरणे संबंधित तहसिलदार यांचेकडे पाठविणे
  • सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे दुर करणे नियमाधिन करणे हया बाबचे संदर्भ
  • महाराष्ट्र अनुसुचित जाती जमाती आयोग बाबत निपटारा
  • अज्ञान पालन कर्त्यास जमिन गहाण ठेवण्यासाठी परवानगी देण्याबाबतची प्रकरणे निकाली काढणे
  • अधिनियम व त्या खालील केलेले नियम या अंतर्गत हैसियत प्रमाण पत्र
  • प्राप्त अर्ज तहसिलदार यांच्याकडे पाठविणे
  • माहिती अधिकाराचे अर्जा बाबत चा निपटारा १०.लोकआयुक्त यांचे कडिल प्रकरणाचा निपटारा करणे
  • मानवधिकार यांचे कडील प्रकरणांचा निपटारा करणे
  • विधानसभा/तारांकिंत/अतारांकिंत
  • वरील कामाव्यतीरिक्त प्रभारी अधिकारी यांनी दिलेली कामे
  • महसूल शाखेची डाक प्राप्त करुन संबंधित नोंदवहित नोंदविणे तसेच संबंधितास वाटप करणे
  • माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज प्रकरणांची नोंदवही ठेवणे. तसेच मासिक विवरण माहिती अधिकार कक्षात देणे
  • माहिती अधिकार अंतर्गत प्रथम अपिलावरील नोटिस बजावणे व अधिका-यांनी सांगीतल्या प्रमाणे आदेश पारित करणे
  • मुळ संवैधानिक प्रकरणांची विगतवारी
  • सहा उपविभागीय अधिकारी, तेरा तहसिलदार यांच्याकडुन मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांना सादर करण्यात येते
  • फेरफार निर्गती बाबत मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांनी सादर करणे
  • आवक-जावक शाखा रजिस्टर
  • रजा रजिस्टर
  • हालचाल रजिस्टर
  • दुरध्वनी रजिस्टर
  • संपूर्ण शाखेतून बाहेर, मा. जिल्हाधिकारी, मा अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, इत्यादी इतर शाखांना जाण-या व तेथून परत येणा-या संचिकांची नोंद व वहन
  • जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवक-जावक व अभिलेख शाखेशी समन्वय
  • प्राधान्य नोंदवही ठेऊन टपालांची नोंद त्यामध्ये करुन,त्याच्या निपटाराबाबत संबंधिताशी तोंडी पाठपुरावा करणे

राजस्व अभिलेखागार विभाग

 

  1. मा. जिल्हाधिकारी यवतमाळ
  2. मा. अपर जिल्हाधिकारी यवतमाळ
  3. विशेष भुसंपादन अधिकारी – रस्ते प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, लघु सिंचन इ.
  4. उपविभागीय अधिकारी (यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड, केळापूर, राळेगाव व वणी)

यांच्याकडील मुळ महसुली प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे हे अभीलेखागार कक्षात खालीलप्रमाणे जतन करुन ठेवली जातात

  1. कायमस्वरुपी
  2. 30 वर्षापर्यंत
  3. 10 वर्षापर्यंत
  4. 5 वर्षापर्यंत
  5. 1 वर्षापर्यंत

वरिलप्रमाणे सर्व प्रकरणे गावनिहाय व तालुकानिहाय अभीलेखागारात ठेवले जातात. त्यामधील नक्कल विभागात त्यांच्या मागणीनुसार प्रकरणे नकलेसाठी पुरविली जातात. नक्कल विभाग सबंधित अर्जदार यांना त्यामधील सर्टिफाईड नक्कल देतात व त्यानंतर परत मुळ प्रकरणे अभिलेखागात जमा करतात व सदर प्रकरणे परत गावनिहाय व तालूकानिहाय गठयात ठेवण्यात येतात

महसूल विभागाची इतर माहिती

जिल्‍हाधिकारी कार्यालय- ई-क्‍लास  जमीन वाटप आदेश २०२१-२२

जिल्‍हाधिकारी कार्यालय- ई-क्‍लास  जमीन वाटप नोंदवही २०२१-२२

जिल्‍हाधिकारी कार्यालय- ई-क्‍लास  जमीन वाटप आदेश (पीडीएफ, 9.1 एमबी)

जिल्‍हाधिकारी कार्यालय- ई-क्‍लास  जमीन वाटप नोंदवही (पीडीएफ,3.55 एमबी)

जिल्‍हाधिकारी कार्यालय- ई-क्‍लास  जमीन वाटप आदेश २०१८-२१  (पीडीएफ, 3.83एमबी)

जिल्‍हाधिकारी कार्यालय- ई-क्‍लास  जमीन वाटप आदेश २०१८-२१  (पीडीएफ, 4.83एमबी)

जनहित याचिका १०२/२०१२ संजीव पुनलेकर व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन अंतर्गत माहिती

तालुका आदेश  नोंदवही  इतर कागदपत्रे
यवतमाळ (पीडीएफ, 262 केबी)
बाभूळगाव (पीडीएफ, 2.6 एमबी)
आर्णी (पीडीएफ, 1.32 एमबी)
दारव्हा (पीडीएफ, 9.1 एमबी) (पीडीएफ, 429 केबी) (पीडीएफ, 4.2 एमबी)
नेर (पीडीएफ, 71 केबी)  (पीडीएफ, 5.60 एमबी)
पुसद (पीडीएफ, 3.35 एमबी) (पीडीएफ, 374 केबी)
दिग्रस (पीडीएफ, 5.0 एमबी)
उमरखेड  (पीडीएफ, 5.53 एमबी) (पीडीएफ, 85 केबी)
महागाव (पीडीएफ, 462 केबी)
केळापूर (पीडीएफ, 1.53 एमबी) (पीडीएफ, 1.4 एमबी) (पीडीएफ, 1.2 एमबी)
झरी जामणी (पीडीएफ, 5.4 एमबी)
घाटंजी (पीडीएफ, 7.3 एमबी) (पीडीएफ, 394 केबी)
राळेगाव (पीडीएफ, 1.0 एमबी) (पीडीएफ, 1.2 एमबी)
कळंब (पीडीएफ, 4.3 एमबी) (पीडीएफ, 5.6 एमबी)
वणी (पीडीएफ, ४.६२ एम बी) (पीडीएफ, 40 केबी)
मारेगाव (पीडीएफ, 954 केबी) सरकारी खाती असलेल्या सर्व्हे क्रमांकांची क्षेत्राची माहिती