बंद

जिल्ह्याविषयी

जिल्ह्याचा आर्थिक व सामाजिक विकास घडविण्यात जुनी मंदिरे, यात्रा व सहलीची ठिकाणे ह्या सर्व गोष्टी  मोलाचे योगदान देतात.

जिल्ह्यात प्रेक्षणीय स्थळांच्या दृष्टीकोनातून असा कोणताही ऐतिहासिक किल्ला नाही. काही मंदिरे व सुंदरश्या वनराईने नटलेली सहलीची ठिकाणे हे मात्र भाविकांना व यात्रेकरूना नेहमी आकर्षित करतात.

जिल्ह्यातील कापूस हे महत्वाचे पिक असल्यामुळे त्याची प्रचंड बाजारपेठ येथे आहे. कापसावर आधारित उद्दोग जसे कापूस संकलन केंद्रे, जिनिंग फॅक्टरीज, सूतगिरण्या इ. येथे पहावयास मिळतात. रेमंड समूहाच्या कापड उद्दोगाशी संबधित मोठा प्रकल्प येथे आहे.

Guardian Minister Yavatmal
मा. पालकमंत्री यवतमाळ श्री. संजय रााठोड
DC Yavatmal
जिल्हाधिकारी यवतमाळ डॉ. पंकज आशिया, भा. प्र. से.