बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दि. अंतिम दि. संचिका
महा ई ऑफीस करीता DSC (Digital Signature Certificate ) Class 3 Digital Signature Certificate with e-Token 2 years Validity साठी अंतीम पात्र पुरवठाधारक

महा ई ऑफीस करीता DSC (Digital Signature Certificate ) Class 3 Digital Signature Certificate with e-Token 2 years Validity साठी अंतीम पात्र पुरवठाधारक

08/05/2023 31/05/2023 पहा (594 KB)
राज्यकर उपआयुक्त (प्रशा.) वस्तु व सेवा कर कार्यालय, यवतमाळ वाह्नाचा जाहिर लिलाव

राज्यकर उपआयुक्त (प्रशा.) वस्तु व सेवा कर कार्यालय, यवतमाळ वाह्नाचा जाहिर लिलाव  

17/05/2023 31/05/2023 पहा (1 MB)
यवतमाळ वन विभागाकडील शासकीय आगार , जोडमोह येथे दिनाक २९ मे २०२३ ते ३० मे २०२३ रोजी शासकीय, आदिवासी व जंगल कामगार संस्थेच्या इमारती मालाचा लिलाव बाबत.

यवतमाळ वन विभागाकडील शासकीय आगार , जोडमोह येथे दिनाक २९ मे २०२३ ते ३० मे २०२३ रोजी शासकीय, आदिवासी व जंगल कामगार संस्थेच्या इमारती मालाचा लिलाव बाबत.

23/05/2023 31/05/2023 पहा (945 KB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ, अ‍धिक्षक, जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचा अधिनिस्त विविध विभागाकरित दरपत्रक मंजुरिपासुन एक वर्षाच्या कालावधि करिता वेळोवेळी लागणारी स्पायरल बाईंडींग, रजिस्टर, बॅनर्स व ईतर छपाई व खरेदी करण्‍यासाठी पुरवठादारांकडुन दरपत्रक मागविणसाठी दरपत्रकाचे सुचनापत्र

09/05/2023 25/05/2023 पहा (3 MB)
लिलाव

लिलाव

12/05/2023 25/05/2023 पहा (2 MB)
सन २०२२-२३ यावर्षासाठी जिल्ह्यातिल ३० वाळु गटातुन वाळु उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळुचि वाळु डेपोपर्यंत वाहतुक, डेपो निर्मिति व व्यवस्थापन कर्ण्यासाठि ई निविदा

सन २०२२-२३ यावर्षासाठी जिल्ह्यातिल ३० वाळु गटातुन वाळु उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळुचि वाळु डेपोपर्यंत वाहतुक, डेपो निर्मिति व व्यवस्थापन कर्ण्यासाठि ई निविदा

28/04/2023 16/05/2023 पहा (397 KB)
वाळू डेपोसाठी उपलब्_ध असलेल्_या जागेचा व अंतराचा तपशिल

वाळू डेपोसाठी उपलब्_ध असलेल्_या जागेचा व अंतराचा तपशिल

02/05/2023 16/05/2023 पहा (274 KB)
महा ई ऑफीस करीता DSC (Digital Signature Certificate ) Class 3 with e-Token

जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे मा.जिल्‍हाधिकारी यांचे मुख्‍यालय तसेच अधिनस्‍त क्षेत्रीय स्‍तरावरील उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयात महा ई ऑफीस करीता DSC (Digital Signature Certificate ) Class 3 Digital Signature Certificate with e-Token 2 years Validity पुरवठा होण्‍याबाबत इच्‍छुक पुरवठादाराकडुुन दरपत्रक मागविणेेबाबत

21/04/2023 28/04/2023 पहा (4 MB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जिल्‍हा मुख्‍यालयी निर्लेखित केलेल्‍या ०४ शासकीय वाहनांची विक्री करणेसाठी इच्‍छुक दरपत्रक धारकांकडुन विहीत मुुदतीत दरपत्रके मागविणेसाठी सुचनापत्रक (नाझर विभाग, जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ)

17/04/2023 21/04/2023 पहा (4 MB)
यवतमाळ वन विभागातील जोडमोहा लाकुड आगारावर शासकीय / जंगल कामगार सकारी संस्थेचा व आदिवासी खस-यातील सागवान इमारती / जळावु मालाचा मैदानी जाहीर लिलाव (उपवनसंरक्षक, यवतमाळ वनविभाग, यवतमाळ)

यवतमाळ वन विभागातील जोडमोहा लाकुड आगारावर शासकीय / जंगल कामगार सकारी संस्थेचा वआदिवासी खस-यातील सागवान इमारती / जळावु मालाचा मैदानी जाहीर लिलाव (दिनांक १० एप्रिल २०२३ ते ११ एप्रिल २०२३ )

03/04/2023 18/04/2023 पहा (1 MB)
जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्‍यांच्‍या निवडीबाबत (जिल्‍हा पुरवठा अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ)

जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्‍यांच्‍या निवडीबाबत

23/03/2023 15/04/2023 पहा (1 MB)
जिल्‍हााधिकारी कार्यालय यवतमाळ (आस्‍थापना विभाग)

दिनांक ०१.०१.२०२३ या स्थितीवरील लघुटंकलेखक संवर्गाची प्रारूप जेष्‍ठता सुची प्रसिध्‍द करणेबाबत

20/02/2023 20/03/2023 पहा (264 KB)
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वणी

भुसंपादन प्रकरण क्र. ०१/४७/२०२२-२३ मौजा मार्डी ता मारेगाव जि यवतमाळ येथील खाजगी जमिन सरळ खरेदी प्रस्‍तावाबाबत नोटीस प्रसिध्‍द करणेबाबत

20/02/2023 04/03/2023 पहा (508 KB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ (आस्‍थापना विभाग)

मंडळ अधिकारी संवर्गात दि ०१.०१.२०२२ ते दि ३१.१२.२०२२ या कालावधीत नियमीत नियुक्‍त झालेल्‍या कर्मचा-यांची तात्‍पुरती सेवा जेष्‍ठतासुची प्रसिध्‍द करणेबाबत

02/02/2023 02/03/2023 पहा (439 KB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ (आस्‍थापना विभाग)

दि. ०१.०१.२०२३ या दिनांकावर आधारीत अव्‍वल कारकुन संवर्गाची प्रारूप जेष्‍ठता सुची प्रसिध्‍द करणेबाबत

02/02/2023 02/03/2023 पहा (4 MB)
अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघ व्दिवार्षीक निवडणूक -२०२२-२३ पदवीधर मतदार संघाची Voter Search Link

अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघ व्दिवार्षीक निवडणूक -२०२२-२३ पदवीधर मतदार संघाची Voter Search Link

https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/

24/01/2023 28/02/2023 पहा (754 KB)
प्रतिक्षासुची (आस्‍थापना शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ )

महसुल विभागाची अनुकंपा उमेदवारांची गट ड संवर्गाची दि.०१.०१.२०२३ या दिनांकावर आधारित प्रतिक्षासुची प्रसिध्‍द करणेबाबत

11/01/2023 10/02/2023 पहा (450 KB)