बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दि. अंतिम दि. संचिका
आपले सरकार सेवा केंद्र एका केंद्रा करिता एका पेक्षा जास्‍त अर्जधारकाची मुळ कागदपत्राची पडताळणी करणेबाबत

आपले सरकार सेवा केंद्र एका केंद्रा करिता एका पेक्षा जास्‍त अर्जधारकाची मुळ कागदपत्राची पडताळणी करणेबाबत

13/09/2021 18/09/2021 पहा (894 KB)
सी. पी. सी प्रमाणे रस्‍त्‍याची प्रधान्‍यक्रम यादी बाबत माहीती खालील लिंक वर जावुन बघावी

सी. पी. सी प्रमाणे रस्‍त्‍याची प्रधान्‍यक्रम यादी बाबत माहीती खालील लिंक वर जावुन बघावी

https://zpyavatmal.gov.in/#/

09/09/2021 18/09/2021 पहा (188 KB)
डॉ अब्‍दुल कलाम अभ्‍यासिका धर्मादाय आयुक्‍त यांच्‍याकडे नोंदणीकृत असलेल्‍या संस्‍थेस चालविण्‍यास देणेबाबत

डॉ अब्‍दुल कलाम अभ्‍यासिका धर्मादाय आयुक्‍त यांच्‍याकडे नोंदणीकृत असलेल्‍या संस्‍थेस चालविण्‍यास देणेबाबत

06/09/2021 20/09/2021 पहा (436 KB)
यवतमाळ जिल्ह्याकरीता सन २०२१ या वर्षाकरीता स्थानिक सुट्या

यवतमाळ जिल्ह्याकरीता सन २०२१ या वर्षाकरीता स्थानिक सुट्या

06/09/2021 31/12/2021 पहा (1 MB)
आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत सन २०१९ च्या जाहिरातीच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांचे वाढीव पदे व दिव्यांग पदाकरिता जाहिरात

आरोग्य विभाग जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत सन २०१९ च्या जाहिरातीच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांचे वाढीव पदे व दिव्यांग पदाकरिता जाहिरात

20/08/2021 21/09/2021 पहा (2 MB)
भोगाधिकार हस्‍तांतरित करणेबाबत जाहीर नोटीस

भोगाधिकार हस्‍तांतरित करणेबाबत जाहीर नोटीस

17/08/2021 31/12/2021 पहा (2 MB)
लसीकरणाची प्रभावी पणे अंमलबजावणी करणेबाबत

यवतमाळ जिल्‍हयात लसीकरण करीता होणा-या गर्दी तसेच गैरसोय होऊ नये व लसीकरणांची प्रभावी पणे अंमलबजावणी होण्‍याचे उद्देशाने नागरीकांना लसीकरण सोयीचे होण्‍याचे दृष्‍टीकोणातुन यवतमाळ जिल्‍हयाकरीता लसीकरण पोर्टल सुरू करण्‍यात आले असुन सदर पोर्टलची नागरीकांकरीता नोंदणी लिंक https://yavatmal.govvaccine.in/#/असुन जिल्‍हयातील नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की सदर लिंकवर नोंदणी केल्‍यास आपणास आपल्‍या लसीकरणाचा दिनांक व वेळ SMS च्‍या माध्यमातुन कळविण्‍यात येणार आहे तरी सर्व नागरीकांनी सदर नोंदणी लिंकवर माहीती भरावी. जेणे करून लसीकरणाकरिता गैरसोय होणार नाही.

https://yavatmal.govvaccine.in/#/

22/06/2021 31/07/2022 पहा (20 KB)
sand 4th call

sand 4th call

12/05/2021 30/09/2021 पहा (2 MB)
आठ वाळू/ रेतीघाटांची फेरलिलावांची जाहीर सुचना

आठ वाळू/ रेतीघाटांची फेरलिलावांची जाहीर सुचना

11/02/2021 30/09/2021 पहा (2 MB)
वाळुघाट लिलाव जाहिर सुचना यवतमाळ जिल्हा

वाळुघाट लिलाव जाहिर सुचना यवतमाळ जिल्हा

30/12/2020 30/09/2021 पहा (2 MB)
खनिकर्म विभाग यवतमाळ – संबंधी माहितीचा अधीकार अधिनियम-२००५ अंतर्गत १ ते १७ मुद्यांची माहिती

खनिकर्म विभाग यवतमाळ – संबंधी माहितीचा अधीकार आदिनियम-२००५ अंतर्गत १ ते १७ मुद्यांची माहिती

21/08/2020 31/12/2022 पहा (3 MB)
अंतिम जिल्‍हा सर्वेक्षण अहवाल – २०२० (खनिकर्म विभाग)

अ. खाण वा नदी पात्र खाण

ब. इतर खनिजे

क. कोललाईम स्‍टोन आणि डोलोमाईट खनिजे

06/07/2020 30/09/2021 पहा (8 MB)
पी. आय. एल. क्रं.३४/२०१७ मधील विविध विभागाची माहिती – (जि. का.)  

पी. आय. एल. क्रं.३४/२०१७ मधील विविध विभागाची माहिती – पी. आय. एल. क्रं.३४/२०१७  यामध्‍ये यवतमाळ  जिल्‍हयातील विभागांंतर्गत कलम १८ (विवरणपत्र २)  व  लाेेेकअदालतीमधील प्रकरणांंची माहिती (विवरणपत्र ५) –  (जि. का.)

15/06/2018 31/12/2021 पहा (245 KB)
लोकशाही दिन आदेश दोन

तालुका, जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणी बाबत आदेश (१६ जानेवारी २०१४)

16/01/2014 31/12/2030 पहा (127 KB)
लोकशाही दिन आदेश भाग एक

तालुका, जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणी बाबत आदेश (२६ सप्टेबर २०१२)

26/09/2012 31/12/2030 पहा (351 KB)
संग्रहित