बंद

सार्वजनिक सुविधा

जिल्ह्यामध्ये असलेले सार्वजनिक विभाग जसे बँक, महाविद्यालये, वीज, रुग्णालये, नगर परिषदा, शाळा व इतर विभागांची माहिती येथे उपलब्द आहे. सार्वजनिक सुविधा देणा-या विभागांचा संपर्क क्रमांक व पत्ता या ठिकाणी दिलेला आहे.

बँका

एक्सिस बँक

पाच कंदील चौक

Pincode: 445001

बँक ऑफ इंडिया

दत्त चौक, यवतमाळ

बँक ऑफ महाराष्ट्र

दत्त चौक, यवतमाळ

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

पाच कंदील चौक, महादेव मंदिर रोड, यवतमाळ

स्टेट बँक ऑफ इंडिया

मुख्य शाखा, धामणगाव रोड, यवतमाळ

महाविद्यालये

अमोलकचंद महाविद्यालय

गोधनी रोड, यवतमाळ.

दूरध्वनी : 07232-256234

अमोलकचंद महाविद्यालय (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्दापीठ यांचे अभ्यासक्रम)

गोधनी रोड, यवतमाळ

दूरध्वनी : 07232-244647

आबासाहेब पारवेकर महाविद्यालय

विद्दुत वितरण कंपनी स्टेशन जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ (07232-699356, 291504)

दूरध्वनी : 07232-699356

कला आणि वाणिज्य महाविद्दालय (दाते कॉलेज)

शिवाजी नगर, यवतमाळ पिन ४४५००१

दूरध्वनी : 07232-242210

जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय

किन्ही गाव जवळ, आर्णी रोड, यवतमाळ

दूरध्वनी : 07232-999999

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था

एम आय डी सी क्षेत्र, अमरावती रोड, यवतमाळ (०७२३२-२४९४६०, २४९५८४)

दूरध्वनी : 07232-249460

वीज

म.रा.वि.वि.कं. उमरखेड

उमरखेड जि. यावतमाळ

दूरध्वनी : 07231-237256

म.रा.वि.वि.कं. एमआयडीसी कार्यालय

लोहारा, यवतमाळ पिन ४४५००१

दूरध्वनी : 07232-249132

म.रा.वि.वि.कं. तलाव फैल कार्यालय

यवतमाळ. पिन ४४५००१

दूरध्वनी : 07232-242494

म.रा.वि.वि.कं. दारव्हा

दारव्हा जि. यवतमाळ

दूरध्वनी : 07238-254210

म.रा.वि.वि.कं. बाजोरिया नगर कार्यालय

यवतमाळ पिन ४४५००१

दूरध्वनी : 07232-240069

म.रा.वि.वि.कं. विभागिय कार्यालय

बस स्थानकाजवळ, यवतमाळ पिन ४४५००१

दूरध्वनी : 07232-244242

रुग्णालये

लक्ष्मणराव कळसपुरकर आयुर्वेदिक रुग्णालय

एस.टी. कार्यशाळे समोर, आर्णी रोड, यवतमाळ पिन ४४५००१

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय

सिविल लाईन, यवतमाळ पिन ४४५००१

साईश्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. विजय मुन व इतर, आर्णी रोड, यवतमाळ. पिन ४४५००१

सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. शेख इक्बाल व इतर, भोसा रोड, यवतमाळ पिन ४४५००१

नगरपालिका

नगर परिषद उमरखेड

उमरखेड जि. यवतमाळ

दूरध्वनी : 07231-228867

नगर परिषद घाटंजी

घाटंजी जि. यवतमाळ

दूरध्वनी : 07230-227126
Pincode: 445301

नगर परिषद दारव्हा

दारव्हा जि. यवतमाळ

दूरध्वनी : 07238-254278

नगर परिषद दिग्रस

दिग्रस जि. यवतमाळ

दूरध्वनी : 07234-222059

नगर परिषद पांढरकवडा

पांढरकवडा जि. यवतमाळ

दूरध्वनी : 07235-227563
Pincode: 445302

नगर परिषद पुसद

पुसद जि. यवतमाळ

दूरध्वनी : 07233-246009

शाळा

अँग्लो हिंदी हायस्कूल

aglo hindi haghschool, yavatmal

दूरध्वनी : 07232-244288
Pincode: 445001

अंजुमन उर्दू मिडीयम स्कूल

आर्णी रोड, यवतमाळ. पिन ४४५००१

दूरध्वनी : 07232-244642

फ्री मेथॉडीस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल

पोस्ट ऑफीस जवळ, यवतमाळ. पिन ४४५००१

दूरध्वनी : 07232-244401

लोकनायक बापुजी अणे विद्दालय

दत्त चौक, यवतमाळ

दूरध्वनी : 07232-244788

विवेकानंद विद्यालय

शिवाजी नगर, यवतमाळ

दूरध्वनी : 07232-243261

शासकीय विद्दालय

गोधनी रोड, यवतमाळ

दूरध्वनी : 07232-242501