बंद

मतदारसंघ

लोकसभा मतदारसंघ :

यवतमाळ जिल्हा हा एकूण तिन लोकसभा मतदार संघांमध्ये विखुरलेला आहे जसे चंद्रपूर (१३), यवतमाळ-वाशिम (१४) व हिंगोली (१५)

विधानसभा मतदारसंघ :

तसेच जिल्ह्यात एकूण सात विधान सभा मतदार संघांमध्ये मतदार विखुरले गेले आहेत जसे वणी (७६), राळेगाव (७७), यवतमाळ (७८), दिग्रस (७९), आर्णी (८०), पुसद (८१) व उमरखेड  (८२)