घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दि. | अंतिम दि. | संचिका |
|---|---|---|---|---|
| तलाठी भरती बाबत | तलाठी भरती बाबत |
08/09/2025 | 30/09/2025 | पहा (602 KB) Talathi_Padbarati_2023_Atirikt_Niwad_Yadi001 (460 KB) |
| भूसंपादन प्रकरण क्र. १९/४७//२०२२-२३ मौजा जुनाडा ता. वणी जि. यवतमाळ मध्ये कलम ११ बाबत अधिसूचना. | भूसंपादन प्रकरण क्र. १९/४७//२०२२-२३ मौजा जुनाडा ता. वणी जि. यवतमाळ मध्ये कलम ११ बाबत अधिसूचना. |
19/09/2025 | 30/09/2025 | पहा (1,000 KB) |
| जिल्ह्यातील अभिप्राय कशासाठी WhatsApp Messaging प्रणाली तयार करण्याबाबत निविदा | जिल्ह्यातील अभिप्राय कशासाठी WhatsApp Messaging प्रणाली तयार करण्याबाबत निविदा. |
22/09/2025 | 26/09/2025 | पहा (3 MB) |
| NOC Portal आणि Attendence and Activity Management System तयार करणेबाबतचे दरपत्रक | NOC Portal आणि Attendence and Activity Management System तयार करणेबाबतचे दरपत्रक |
11/09/2025 | 17/09/2025 | पहा (2 MB) |
| गट- क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती | गट- क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती टिप – सदर माहिती ही दुरुस्तीच्या अधीन राहील त्याची नोंद घ्यावी. |
22/08/2025 | 15/09/2025 | पहा (2 MB) |
| दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी अनुकंपा धारकांचा मेळावा आयोजीत करण्यात आलेला असून मेळाव्यामध्ये सर्व नियुक्ती प्राधिकारी/ संबंधित लिपीक व उमेदवार यांनी उपस्थित राहणेबाबत | दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी अनुकंपा धारकांचा मेळावा आयोजीत करण्यात आलेला असून मेळाव्यामध्ये सर्व नियुक्ती प्राधिकारी/ संबंधित लिपीक व उमेदवार यांनी उपस्थित राहणेबाबत |
29/08/2025 | 10/09/2025 | पहा (1 MB) Ankampa 29.8.25 (6 MB) |
| NoC Poral आणि Attendence and Activity Management Systm तयार करणेबाबत निविदा | NoC Poral आणि Attendence and Activity Management Systm तयार करणेबाबत निविदा |
29/08/2025 | 08/09/2025 | पहा (2 MB) |
| आपले सरकार सेवा केंद्राचे पात्र उमेदवारांच्या परीक्षेसंबंधी सूचना, परीक्षा केंद्राची यादी आणि उमेदवारांचे प्रवेशपत्र | परीक्षेसंबंधी सूचना Click here परिक्षेसाठी पात्र उमेद्वाराची यादी Click here
|
03/09/2025 | 08/09/2025 | पहा (316 KB) |
| आपले सरकार सेवा केंद्रांच्या परीक्षेबाबत उमेदवारांकरिता शुध्दीपत्रक | आपले सरकार सेवा केंद्रांच्या परीक्षेबाबत उमेदवारांकरिता शुध्दीपत्रक |
04/09/2025 | 08/09/2025 | पहा (802 KB) |
| NOC Portal आणि Attendance and Activity Management System तयार करणेबाबत निविदा | NOC Portal आणि Attendance and Activity Management System तयार करणेबाबत निविदा |
22/08/2025 | 29/08/2025 | पहा (2 MB) |
| जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाच्या माहिती संकालानाकरिता डिजीटल प्रणाली (Online Apps) तयार करावयाचे संदर्भात दरपत्रक. | जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाच्या माहिती संकालानाकरिता डिजीटल प्रणाली (Online Apps) तयार करावयाचे संदर्भात दरपत्रक. |
18/08/2025 | 22/08/2025 | पहा (2 MB) |
| यवतमाळ जिल्ह्याच्या वेबसाइटसाठी जिल्हा डॅशबोर्ड तयार करण्याबाबत निविदा | यवतमाळ जिल्ह्याच्या वेबसाइटसाठी जिल्हा डॅशबोर्ड तयार करण्याबाबत निविदा |
18/08/2025 | 22/08/2025 | पहा (2 MB) |
| महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३. | लिपिक- टंकलेखक(महसुल सहायक), गट क संवर्गातील शिफारस पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी बाबत. |
08/08/2025 | 13/08/2025 | पहा (781 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील नैसर्गिक आपत्ती विभागामध्ये वाहन भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक (तिसरी वेळ) | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील नैसर्गिक आपत्ती विभागामध्ये वाहन भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक (तिसरी वेळ) |
29/07/2025 | 04/08/2025 | पहा (2 MB) |
| आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात २०२५-एकूण प्राप्त झालेल्या अर्जाची अर्ज क्रमांक निहाय यादी | आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात २०२५-एकूण प्राप्त झालेल्या अर्जाची अर्ज क्रमांक निहाय यादी |
02/07/2025 | 31/07/2025 | पहा (9 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील नैसर्गिक आपत्ती विभागाकरिता वाहन भाडेतत्वावर घेणेसाठी दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील नैसर्गिक आपत्ती विभागाकरिता वाहन भाडेतत्वावर घेणेसाठी दरपत्रक |
22/07/2025 | 28/07/2025 | पहा (2 MB) |
| जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारूप परिशिष्ट(५अ)व(५ब)मधील प्रारूप अधिसूचना व अनुसूची | जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारूप परिशिष्ट(५अ)व(५ब)मधील प्रारूप अधिसूचना व अनुसूची |
14/07/2025 | 22/07/2025 | पहा (357 KB) यवतमाळ प्रारुप प्रभाग रचना सूचना – निवडणूक विभाग_compressed (164 KB) यवतमाळ जिल्_हा प्रारुप प्रभाग रचना सुचना- निर्वाचक गण_compressed (3 MB) |