घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दि. | अंतिम दि. | संचिका |
|---|---|---|---|---|
| वाळू/रेती निर्गती धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) सूचना. | यवतमाळ जिल्हयातील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यक्षेत्रअंतर्गत पर्यावरण अनुमती दि.३०.०९.२०२५ पर्यंत असलेल्या वाळू/रेती घाटांचा दिनांक ०८/०४/२०२५ रोजीच्या वाळू/रेती निर्गती धोरणानुसार वाळू/रेतीगटांच्या निर्गतीकरीता ई- निविदा (e-Tendering) व ई-लिलावाची (e-Auction) सूचना. |
21/05/2025 | 05/06/2025 | पहा (217 KB) 2 (206 KB) |
| मान्सुन २०२४ चे अनुषंगाने तालुका कृती आराखडा (SOP) तालुकानिहाय | मान्सुन २०२४ चे अनुषंगाने तालुका कृती आराखडा (SOP) तालुकानिहाय |
30/05/2024 | 31/05/2025 | पहा (8 MB) SOP_2024_Pusad (901 KB) SOP_ 2024_Yavatmal (184 KB) SOP 2024 _wani (1,005 KB) SOP 2024 _Ner (3 MB) sop 2024 _Maregaon (5 MB) SOP 2024 _Ghatanji (849 KB) SOP 2024 _Darwha (5 MB) sop 2024 _Digras (206 KB) SOP 2024 _Babhulgaon (157 KB) SOP 2024 _ Umarkhed (5 MB) SOP 2024 _Arni (197 KB) SOP 2024 _ Kelapur (475 KB) SOP 2024_ Ralegaon (233 KB) SOP Tah. Zarijamani_compressed (3 MB) SOP 2024 _Mahagaon_compressed (6 MB) |
| वाहन भाड्याने घेणे करता ई-निविदा चे सूचनापत्र | वाहन भाड्याने घेणे करता ई-निविदा चे सूचनापत्र |
15/05/2025 | 31/05/2025 | पहा (3 MB) New Update (97 KB) |
| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत प्रशिक्षणाच्या कालावधीत अन्न व्यवस्थापनासाठी दरपत्रक | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत प्रशिक्षणाच्या कालावधीत अन्न व्यवस्थापनासाठी दरपत्रक |
15/05/2025 | 31/05/2025 | पहा (2 MB) |
| दरपत्राचे सुचनापत्रक (बस्त्यावरती फवारणी करणे आणि क्लोरीफायरीक्स जमीनीत सोडणे) | जिल्हा मुख्यालयी व जिल्ह्यातील तहसिल कार्यालयात अभिलेक कक्षातील बस्त्यावरती फवारणी करणे व अभिलेगार (रेकार्डरुमच्या) आतील भिंतीच्या पृष्ठभागावर छिद्र तयार करून त्यात क्लोरीफायरीक्स जमीनीत सोडणे, याबाबत दरपत्राचे सुचनापत्रक |
20/05/2025 | 26/05/2025 | पहा (3 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील जिल्हा मुख्यालयी परिसरातील बंद CCTV कॅॅॅॅॅमेरे दुरूस्ती व वायरिंंग करणे बाबत दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील जिल्हा मुख्यालयी परिसरातील बंद CCTV कॅॅॅॅॅमेरे दुरूस्ती व वायरिंंग करणे बाबत दरपत्रक |
08/05/2025 | 15/05/2025 | पहा (2 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील शासकीय इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाकरिता दरपत्रक सुचनापत्र | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील शासकीय इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाकरिता दरपत्रक सुचनापत्र |
07/05/2025 | 14/05/2025 | पहा (2 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील जिल्हा मुख्यालयी जिल्हयातील अधिनस्त एकूण १६ तहसिल कार्यालयात संंपुर्ण बस्त्यावरती स्प्रेंईंंगपध्दतीव्दारे फवारणी करणे बाबत दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील जिल्हा मुख्यालयी जिल्हयातील अधिनस्त एकूण १६ तहसिल कार्यालयात संंपुर्ण बस्त्यावरती स्प्रेंईंंगपध्दतीव्दारे फवारणी करणे बाबत दरपत्रक |
07/05/2025 | 14/05/2025 | पहा (3 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखागार विभाग/इतर विभागामधील फाईल कापडात बांधून ठेवण्याकरिता बस्ते खरेदी बाबत दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखागार विभाग/इतर विभागामधील फाईल कापडात बांधून ठेवण्याकरिता बस्ते खरेदी बाबत दरपत्रक |
28/04/2025 | 06/05/2025 | पहा (2 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील शासकीय इमारतीच्या रक्षणाकरिता सुरक्षा रक्षक बाबत दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील शासकीय इमारतीच्या रक्षणाकरिता सुरक्षा रक्षक बाबत दरपत्रक |
23/04/2025 | 30/04/2025 | पहा (3 MB) |
| अभिलेख कक्षातील संपूर्ण बस्त्यावरती स्प्रेयिंग पद्धतीद्वारे फवारणी करणे बाबत दरपत्रक सूचनापत्र | अभिलेख कक्षातील संपूर्ण बस्त्यावरती स्प्रेयिंग पद्धतीद्वारे फवारणी करणे बाबत दरपत्रक सूचनापत्र |
21/04/2025 | 26/04/2025 | पहा (3 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या बाजुच्या इमारतीचे बाहेरील भागास apex रंग व आतील कॉरीडोअरला plastic emulsion रंग करणे बाबत दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या बाजुच्या इमारतीचे बाहेरील भागास apex रंग व आतील कॉरीडोअरला plastic emulsion रंग करणे बाबत दरपत्रक |
15/04/2025 | 23/04/2025 | पहा (4 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ जिल्हा मुख्य कार्यालय, बचत भवन यांचे रंगरंगोटी, इमारतीच्या बाहेरील बाजूस सर्वोच्च रंग आणि अंतर्गत कॉरिडॉरवरील प्लॅस्टिक इमल्शन रंगाबाबतचे दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ जिल्हा मुख्य कार्यालय, बचत भवन यांचे रंगरंगोटी, इमारतीच्या बाहेरील बाजूस सर्वोच्च रंग आणि अंतर्गत कॉरिडॉरवरील प्लॅस्टिक इमल्शन रंगाबाबतचे दरपत्रक |
15/04/2025 | 23/04/2025 | पहा (5 MB) |
| उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ जिल्हा मुख्य कार्यालय, बचत भवन यांचे रंगरंगोटी, इमारतीच्या बाहेरील बाजूस सर्वोच्च रंग आणि अंतर्गत कॉरिडॉरवरील प्लॅस्टिक इमल्शन रंगाबाबतचे दरपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ जिल्हा मुख्य कार्यालय, बचत भवन यांचे रंगरंगोटी, इमारतीच्या बाहेरील बाजूस सर्वोच्च रंग आणि अंतर्गत कॉरिडॉरवरील प्लॅस्टिक इमल्शन रंगाबाबतचे दरपत्रक | उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ जिल्हा मुख्य कार्यालय, बचत भवन यांचे रंगरंगोटी, इमारतीच्या बाहेरील बाजूस सर्वोच्च रंग आणि अंतर्गत कॉरिडॉरवरील प्लॅस्टिक इमल्शन रंगाबाबतचे दरपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ जिल्हा मुख्य कार्यालय, बचत भवन यांचे रंगरंगोटी, इमारतीच्या बाहेरील बाजूस सर्वोच्च रंग आणि अंतर्गत कॉरिडॉरवरील प्लॅस्टिक इमल्शन रंगाबाबतचे दरपत्रक |
15/04/2025 | 23/04/2025 | पहा (2 MB) |
| वस्तू व सेवा कर कार्यालयाचे बाजूच्या इमारतीचे रंगरंगोटी बाबत दरपत्रक सुचना पत्र | वस्तू व सेवा कर कार्यालयाचे बाजूच्या इमारतीचे रंगरंगोटी बाबत दरपत्रक सुचना पत्र |
01/04/2025 | 07/04/2025 | पहा (4 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मधील नवीन प्रशासकीय इमारतीचे रंगरंगोटीबाबत दरपत्रक सुचनापत्र | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मधील नवीन प्रशासकीय इमारतीचे रंगरंगोटीबाबत दरपत्रक सुचनापत्र |
01/04/2025 | 07/04/2025 | पहा (4 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा मुख्यालयी बचत भवन इमारतीचे रंगरंगोटीबाबत दरपत्रक सुचनापत्र | जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्हा मुख्यालयी बचत भवन इमारतीचे रंगरंगोटीबाबत दरपत्रक सुचनापत्र |
01/04/2025 | 07/04/2025 | पहा (4 MB) |