निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | आरंभ दि. | अंतिम दि. | संचिका |
|---|---|---|---|---|
| मा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे उपहारगृह खासगीरित्या चालाविन्या करिता भाडे तत्वावर दयावयाचे आहे. यवतमाळ स्थानीक स्तरावरील इच्छुक कंत्राटदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे.-दरपत्रक प्रथम मुदतवाढ बाबत सूचनापत्र | मा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह खासगीरित्या चालाविन्या करिता भाडे तत्वावर दयावयाचे आहे. यवतमाळ स्थानीक स्तरावरील इच्छुक कंत्राटदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे. दरपत्रक प्रथम मुदतवाढ बाबत सूचनापत्र |
23/06/2026 | 22/07/2026 | पहा (2 MB) मुदतवाढ (297 KB) |
| सेतू करिता निविदा | सेतू करिता निविदा |
29/06/2026 | 17/07/2026 | पहा (4 MB) Shudhipatrak (274 KB) setu_2026_e-tender (2 MB) Corrigendum 080726 (3 MB) |
| जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे वेळावेळी लागणा-या चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणे बाबत दरपत्रक | जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथील शासकीय सभा, बैठका, कार्यक्रम इत्यादीसाठी वेळावेळी लागणा-या किंवा मा. जिल्हाधिकारी महोदय आदेश देतील त्या ठिकाणी चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणे बाबत दरपत्रक |
16/06/2026 | 26/06/2026 | पहा (1 MB) |
| छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.।” अंमलबजावणी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १०९ मंडळ स्तरावर यशस्वीपणे झालेल्या समाधान शिबिरांचे सर्व नाविन्यपूर्णकामाची नोंद तसेच फोटो कॉफी टेबल बुक मध्ये नमूद करावयाची आहे त्याकरिता दरप | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.।” अंमलबजावणी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १०९ मंडळ स्तरावर यशस्वीपणे झालेल्या समाधान शिबिरांचे सर्व नाविन्यपूर्णकामाची नोंद तसेच फोटो कॉफी टेबल बुक मध्ये नमूद करावयाची आहे त्याकरिता दरपत्रके सादर करणेकरीता नोटीस प्रसिद्धी |
16/06/2026 | 22/06/2026 | पहा (239 KB) |
| वाहन भाडेतत्वावर घेणेसाठी निविदा | वाहन भाडेतत्वावर घेणेसाठी निविदा |
11/03/2026 | 27/03/2026 | पहा (3 MB) |
| बाह्यस्रोताद्वारे (Outsourcing agencies) मनुष्यबळ उपलब्ध करून देनेबाबत निविदा | बाह्यस्रोताद्वारे (Outsourcing agencies) तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) व एमटीएस (MTS) या पदावर मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदा. (दुसरी वेळ) |
27/02/2026 | 17/03/2026 | पहा (3 MB) Census Second Call (3 MB) |
| AMRS लेखांकन करिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत | AMRS लेखांकन करिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत |
25/02/2026 | 12/03/2026 | पहा (1 MB) |
| संवैधानिक लेखां परीक्षणाकरिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत | संवैधानिक लेखां परीक्षणाकरिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत |
25/02/2026 | 12/03/2026 | पहा (939 KB) |
| मासिक भाडे तत्वावर वाहने पुरवण्याबाबत निविदा | मासिक भाडे तत्वावर वाहने पुरवण्याबाबत निविदा |
09/02/2026 | 23/02/2026 | पहा (3 MB) |
| शासकीय आगार जोडमोहा येथे होणा-या लिलावाबाबत जाहीरात | शासकीय आगार जोडमोहा येथे होणा-या लिलावाबाबत जाहीरात |
05/02/2026 | 18/02/2026 | पहा (289 KB) |
| लोकशाही दिन प्रणाली व सेवादूत प्रणाली तयार करणेबाबत दरपत्रक | लोकशाही दिन प्रणाली व सेवादूत प्रणाली तयार करणेबाबत दरपत्रक |
12/02/2026 | 18/02/2026 | पहा (4 MB) |
| निविदा :- DSC बाबत (मुदत वाढ) | निविदा :- DSC बाबत (मुदत वाढ) |
02/02/2026 | 17/02/2026 | पहा (6 MB) eOffice_DSc_Tender_Extended_10Feb26 (967 KB) |
| प्रत्येक आर्थिक वर्षातील व खर्चाचे तसेच दैनदिन व्यवहाराच्या नोंद लेखापद्धतीने करणे वार्षिक लेखे, रोकनोंद्वही, अनुषंगिक इतर लेखे तयार करून सादर करण्याबाबत निविदा. | प्रत्येक आर्थिक वर्षातील व खर्चाचे तसेच दैनदिन व्यवहाराच्या नोंद लेखापद्धतीने करणे वार्षिक लेखे, रोकनोंद्वही, अनुषंगिक इतर लेखे तयार करून सादर करण्याबाबत निविदा. |
02/02/2026 | 06/02/2026 | पहा (3 MB) |
| वाहन भाडेतत्वावर घेणे बाबत दरपत्रक | वाहन भाडेतत्वावर घेणे बाबत दरपत्रक |
23/01/2026 | 04/02/2026 | पहा (4 MB) |
| इन्व्हर्टर साठी बॅटरी स्थापित करण्याबाबत दरपत्रक | इन्व्हर्टर साठी बॅटरी स्थापित करण्याबाबत दरपत्रक |
23/01/2026 | 03/02/2026 | पहा (3 MB) |
| उपविभागीय अधिकारी कार्यालय केळापूर यांचे अधिनस्त असलेल्या तहसिल कार्यालय घाटंजी, झारीजामनी तसेच शासकीय गोडावून केळापूर घाटंजी व पाटण येथे C.C.T.V. कॅमेरे बसविण्याबाबत निविदा. | उपविभागीय अधिकारी कार्यालय केळापूर यांचे अधिनस्त असलेल्या तहसिल कार्यालय घाटंजी, झारीजामनी तसेच शासकीय गोडावून केळापूर घाटंजी व पाटण येथे C.C.T.V. कॅमेरे बसविण्याबाबत निविदा. |
16/01/2026 | 29/01/2026 | पहा (165 KB) |
| दरपत्रक | लेखापाल |
22/01/2026 | 29/01/2026 | पहा (2 MB) |