• स्थळ दर्शक नकाशा
  • Accessibility Links
बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दि. अंतिम दि. संचिका
दिनांक ०३ सप्‍टेंबर २०२५ रोजी अनुकंपा धारकांचा मेळावा आयोजीत करण्‍यात आलेला असून मेळाव्‍यामध्‍ये सर्व नियुक्‍ती प्राधिकारी/ संबंधित लिपीक व उमेदवार यांनी उपस्थित राहणेबाबत

दिनांक ०३ सप्‍टेंबर २०२५ रोजी अनुकंपा धारकांचा मेळावा आयोजीत करण्‍यात आलेला असून मेळाव्‍यामध्‍ये सर्व नियुक्‍ती प्राधिकारी/ संबंधित लिपीक व उमेदवार यांनी उपस्थित राहणेबाबत

29/08/2025 10/09/2025 पहा (1 MB) Ankampa 29.8.25 (6 MB)
नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ठेवण्यात येणारी गट-क संवर्गाची अनुकंपा उमेदवारांची प्रारूप सामायिक प्रतिक्षासूची

नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ठेवण्यात येणारी गट-क संवर्गाची अनुकंपा उमेदवारांची प्रारूप सामायिक प्रतिक्षासूची

29/08/2025 30/09/2025 पहा (940 KB) नगरपरिषद प्रशासन गट-क संवर्गागट-क संवर्गाची अनुकंपा उमेदवारांची प्रारूप सामायिक प्रतिक्षासूची (2 MB)
NoC Poral आणि Attendence and Activity Management Systm तयार करणेबाबत निविदा

NoC Poral आणि Attendence and Activity Management Systm तयार करणेबाबत निविदा

29/08/2025 08/09/2025 पहा (2 MB)
गट- क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती

गट- क वर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदांची माहिती

टिप – सदर माहिती ही दुरुस्तीच्या अधीन राहील त्याची नोंद घ्यावी.

22/08/2025 15/09/2025 पहा (2 MB)
जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६.

जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६.

निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे अंतिम परिशिष्‍ट(८ अ) व (८ ब).

22/08/2025 30/09/2025 पहा (4 MB) आर्णी ८ ब (2 MB) उमरखेड ८ ब (3 MB) कळंब ८ ब (2 MB) घाटंजी ८ ब (2 MB) झरीजामणी ८ ब (2 MB) दारव्हा ८ ब (3 MB) दिग्रस ८ ब (2 MB) नेर ८ ब (2 MB) नेर ८ ब (2 MB) पांढरकवडा ८ब (2 MB) पुसद ८ब (3 MB) बाभुळगांव ८ ब (2 MB) महागांव ८ ब (2 MB) मारेगांव ८ ब (2 MB) यवतमाळ ८ ब (2 MB) राळेगांव ८ ब (2 MB) वणी ८ ब (3 MB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ठेवण्‍यात येणारी महसूल विभागाची गट क संवर्गाची अंतिम सामायिक प्रतिक्षासुची दिनांक०१.०१.२०२५या दिनांकावर आधारित अंतिम जेष्‍ठता प्रतिक्षासूची

जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ठेवण्‍यात येणारी महसूल विभागाची गट क संवर्गाची अंतिम सामायिक प्रतिक्षासुची दिनांक०१.०१.२०२५या दिनांकावर आधारित अंतिम जेष्‍ठता प्रतिक्षासूची

21/07/2025 31/12/2025 पहा (2 MB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ठेवण्‍यात येणारी महसूल विभागाची सामायिक अनुकंपा उमेदवारांची गट ड संवर्गाची दिनांक०१.०१.२०२५या दिनांकावर आधारित अंतिम जेष्‍ठता प्रतिक्षासूची

जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ठेवण्‍यात येणारी महसूल विभागाची सामायिक अनुकंपा उमेदवारांची गट ड संवर्गाची दिनांक०१.०१.२०२५या दिनांकावर आधारित अंतिम जेष्‍ठता प्रतिक्षासूची

21/07/2025 31/12/2025 पहा (1 MB)
रक्षक नियुक्‍त प्रक्रियेमध्‍ये श्री.निखील ज. पाल पालजी सेक्‍युरेटी सोल्‍युशन पंचशील नगर अमरावती रोड,लोहारा ता.जि. यवतमाळ यांना कायमस्‍वरूपी काळया यादीमध्‍ये समाविष्‍ट करणेबाबत आदेश.

जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथील शासकीय इमारती परिसरामधील सुरक्षा रक्षक नियुक्‍त प्रक्रियेमध्‍ये श्री.निखील ज. पाल पालजी सेक्‍युरेटी सोल्‍युशन पंचशील नगर अमरावती रोड,लोहारा  ता.जि. यवतमाळ यांना कायमस्‍वरूपी काळया यादीमध्‍ये समाविष्‍ट करणेबाबत आदेश.

07/05/2025 31/12/2025 पहा (345 KB)
सन २०२५ या वर्षातील सार्वजनिक सुटटया घोषित करणेबाबत.

सन २०२५ या वर्षातील सार्वजनिक सुटटया घोषित करणेबाबत.

09/04/2025 31/12/2025 पहा (108 KB)
नमुना-२० (विधानसभा निवडणूक २०२४) 01/12/2024 31/12/2025 पहा (17 KB)
लोकशाही दिन आदेश दोन

तालुका, जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणी बाबत आदेश (१६ जानेवारी २०१४)

16/01/2014 31/12/2030 पहा (127 KB)
लोकशाही दिन आदेश भाग एक

तालुका, जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणी बाबत आदेश (२६ सप्टेबर २०१२)

26/09/2012 31/12/2030 पहा (351 KB)
संग्रहित