बंद

सांख्यिकीय

तहसील निहाय सांख्यिकीय माहिती

 यवतमाळ

  • क्षेत्रफळ ११३७ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र २९८ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ७२७ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १५२ (स्थापित – १२९, उजाड – १८)
  • एकूण लोकसंख्या ३३९४५८ (पुरुष – १७५८१४, स्त्री – १६३६४४)
  • बालकांची संख्या ४४४०८ (मुले – २३२६२, स्त्री – २११४६)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९५३
  • साक्षरता २४०६८५ (पुरुष – १३४७९८, स्त्री – १०५८८७)
  • सरासरी पर्जन्यमान ९९९.८ मी.मी.
  • कुटुंबे ५३०००
  • शेतकरी १५४
  • शेत मजूर ३७२
  • अनु. जाती शेतमजूर ३२०००
  • अनु. जमाती शेतमजूर ५९०००

 बाभूळगाव

  • क्षेत्रफळ ५६८ चौ.कि.मी.
  • कृषिक्षेत्र ४६७ चौ.कि.मी.
  • वनक्षेत्र २७ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १२७ (स्थापित – १०५, उजाड – २२)
  • एकूण लोकसंख्या ८९१३० (पुरुष – ४५८८७, स्त्री – ४३२४३)
  • बालकांची संख्या ११४८० (मुले – ५८९७, मुली – ५५८३)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९४२
  • साक्षरता ५९०६३ (पुरुष – ३३४३१, स्त्री – २५६३२)
  • सरासरी पर्जन्यमान ९९९.८ मी.मी.
  • कुटुंबे १७०००
  • शेतकरी ९२
  • शेतमजूर २४८
  • अनु. जाती शेतमजूर ११०००
  • अनु. जमाती शेतमजूर१७०००

आर्णी

  • क्षेत्रफळ ७६७ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ६३१ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १०३ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १११ (स्थापित – १०६, विस्थापित – ०५)
  • एकूण लोकसंख्या १३९७८६ (पुरुष – ७२०६२, स्त्री – ६७७२४)
  • बालकांची संख्या २१५९२ (मुले – १११९३, मुली – १०३९९)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९४० स्त्रिया प्रती १००० पुरुष
  • साक्षरता ८२८७३ (पुरुष – ५०१७२, स्त्री – ३२७०१)
  • सरासरी पर्जन्यमान ८५५.८ मी.मी.
  • कुटुंबे
  • शेतकरी २२०६९
  • शेत मजूर ३२२६५
  • अनु. जाती शेत मजूर १०९४६
  • अनु. जमाती शेत मजूर २५९०३

दारव्हा

  • क्षेत्र ८७७ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ७१५ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १०७ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १४६ (स्थापित – १३४ , उजाड – १३)
  • एकूण लोकसंख्या १७३४५२ (पुरुष – ८९३८८, स्त्री – ८४०६४)
  • बालकांची संख्या २५२६३ (मुले – १३००६, मुली – १२२५७)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९४०
  • साक्षरता ११४७९२ (पुरुष – ६६५०५ , स्त्री – ४८२८७)
  • सरासरी पर्जन्यमान ८५०.८ मी.मी.
  • कुटुंबे ३१०००
  • शेतकरी १५३
  • शेत मजूर ३८९
  • अनु. जाती शेतमजूर २१०००
  • अनु. जमाती शेतमजूर १७०००

नेर

  • क्षेत्रफळ ६८१ चौ.कि.मी.
  • ५८२ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र ४७ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १२१ (स्थापित – ९१, उजाड – ३०)
  • एकूण लोकसंख्या ११०३३७ (पुरुष – ५६८७०, स्त्री – ५३४६७)
  • बालकांची संख्या १५४६८ (मुले – ७९५९, मुली – ७५०९)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९४०
  • साक्षरता ७४२०० (पुरुष – ४२६२७, स्त्री – ३१५७३)
  • सरासरी पर्जन्यमान ८०७.६ मी.मी.
  • कुटुंबे २००००
  • शेतकरी ९५
  • शेत मजूर २६३
  • अनु. जाती शेतमजूर १९०००
  • अनु. जमाती शेत मजूर १००००

पुसद

  • क्षेत्रफळ ११७६ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ७६३ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र २१९ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १८९ (स्थापित – १७०, उजाड – १२)
  • एकूण लोकसंख्या २८५२२६ (पुरुष – १४७३०६, स्त्री – १३७९२०)
  • बालकांची संख्या ४६०९३ (मुले – २३८१९, मुली – २२२७४)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९३६
  • साक्षरता १७३२५३ (पुरुष – १०५१६९, स्त्री – ६८०८४)
  • सरासरी पर्जन्यमान ८३४.८ मी.मी.
  • कुटुंबे ४४०००
  • शेतकरी २८१
  • शेत मजूर ४८३
  • अनु. जाती शेतमजूर २३०००
  • अनु. जमाती शेतमजूर ३९०००

दिग्रस

  • क्षेत्र ५८३ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ३९३ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १०६ चौ.कि.मी.
  • एकूण गावे ८२ (स्थापित – १४३, उजाड – ४)
  • एकूण लोकसंक्या १३४८९३ (पुरुष – ६९८२३, स्त्री – ६५०७०)
  • बालकांची संख्या २१०९७ (मुले – १०९८३, मुली – १०११४)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९३२
  • साक्षरता ८१९६९ (पुरुष – ४९१६०, स्त्री – ३२८०९)
  • सरासरी पर्जन्यमान ८५५.८ मी.मी.
  • कुटुंबे ४००००
  • शेतकरी २०५
  • शेत मजूर ५०६
  • अनु. जाती शेतमजूर १९०००
  • अनु. जमाती शेतमजूर ३५०००

उमरखेड

  • क्षेत्र १२३८ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ५९४ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र ४८७ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १५७ (स्थापित – १२८, उजाड – ३०)
  • एकूण लोकसंख्या २२२७४० (पुरुष – ११४६२८, स्त्री – १०८११२)
  • बालकांची संख्या ३४९९९ (मुले – १७८५६, मुली – १७१४३)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९४३
  • साक्षरता १३५६४९ (पुरुष – ८२१०९, स्त्री – ५३५४०)
  • सरासरी पर्जन्यमान ९०४.३ मी.मी.
  • कुटुंबे ३४०००
  • शेतकरी २३२
  • शेत मजूर ४२९
  • अनु. जाती शेतमजूर ३००००
  • अनु. जमाती शेतमजूर ३३०००

महागाव

  • क्षेत्र ९१६ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ६२९ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १९९ चौ.कि.मी.
  • एकूण गावे ११६ (स्थापित – ११०, उजाड – ४)
  • एकूण लोकसंख्या १५८२३२ (पुरुष – ८१७९७ , स्त्री – ७६४३५)
  • बालकांची संख्या २७२७३ (मुले – १४०४६, मुली – १३२२७)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९३४
  • साक्षरता ८८०१९ (पुरुष – ५४७७७, स्त्री – ३३२४२)
  • सरासरी पर्जन्यमान ९०४.३ मी.मी.
  • कुटुंबे २५०००
  • शेतकरी १९२
  • शेतमजूर ३४२
  • अनु. जाती शेतमजूर १४०००
  • अनु. जमाती शेतमजूर २००००

केळापूर

  • क्षेत्र ८२० चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ६६० चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र ९० चौ.कि.मी.
  • एकूण गावे १४१ (स्थापित – १३४, उजाड – १७)
  • एकूण लोकसंख्या १४०९४४(पुरुष – ७१७०६, स्त्री – ६९२३८)
  • बालकांची संख्या २००६५ (मुले – १०३०६, मुली – ९७६९)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९६६
  • साक्षरता ८३५७० (पुरुष – ४९३०५, स्त्री – ३४२६५)
  • सरासरी पर्जन्यमान ११००.५ मि.मी.
  • कुटुंबे २६०००
  • शेतकरी १३९
  • शेत मजूर ३०५
  • अनु. जाती शेतमजूर ९०००
  • अनु. जमाती शेतमजूर ४६०००

झरी जामणी

  • क्षेत्र ७५१ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ५०२ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १४९ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १२८ (स्थापित – १०६, उजाड – १२२)
  • एकूण लोकसंख्या ७२१५५ (पुरुष – ३६६०६, स्त्री – ३५५४९)
  • बालकांची संख्या १०११० (मुले – ५२२८, मुली – ४८८२)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९७१
  • साक्षरता ४१०२६ (पुरुष – २६६०९, स्त्री – १६४१७)
  • सरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.
  • कुटुंबे १३१६०
  • शेतकरी १२२२७
  • शेतमजूर ३९६०
  • अनु. जाती शेतमजूर ४३६४
  • अनु. जमाती शेतमजूर २६०४४

घाटंजी

  • क्षेत्र ९६९ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ६७९ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १९६ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १२२ (स्थापित – १३७, उजाड – २०)
  • एकूण लोकसंख्या १२५१६७ (पुरुष – ६४१९१, स्त्री – ६०९७६)
  • बालकांची संख्या १८३३९ (मुले – ८९९९, मुली – ९३४०)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९५०
  • साक्षरता ७७०५६ (पुरुष – ४५६२४ , स्त्री – ३१४३२)
  • सरासरी पर्जन्यमान ११००.५ मी.मी.
  • कुटुंबे २७०००
  • शेतकरी २०५
  • शेत मजूर ३५१
  • अनु. जाती शेतमजूर ११०००
  • अनु. जमाती शेतमजूर ४२०००

राळेगाव

  • क्षेत्रफळ ७९३ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ५६३ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र ६९ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १३३ (स्थापित – ११३, उजाड – २०)
  • एकूण लोकसंख्या १०४६०७ (पुरुष – ५३९३२, स्त्री – ५०६७५)
  • बालकांची संख्या १४६८८ (मुले – ७५५३, मुली – ७१३५)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९४०
  • साक्षरता ६५८१५ (पुरुष – ३८२७८, स्त्री – २७५२८)
  • सरासरी पर्जन्यामंत ११००.५ मी.मी.
  • कुटुंबे २००००
  • शेतकरी १३६
  • शेत मजूर २७०
  • अनु. जाती शेतमजूर ७०००
  • अनु. जमाती शेतमजूर २९०००

कळंब

  • क्षेत्रफळ ७४९ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ५११ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १०९ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १४३ (स्थापित – १२३ , उजाड – १८)
  • एकूण लोकसंख्या ९५८२० (पुरुष – ४९०७५, स्त्री – ४६७४५)
  • बालकांची संख्या १२८७८ (मुले – ६६०६, मुली – ६२७२)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९५३
  • साक्षरता ५९२१७ (पुरुष – ३४८०७, स्त्री – २४४१०)
  • सरासरी पर्जन्यमान ९९९.८ मिमी
  • कुटुंबे १७०००
  • शेतकरी ११६
  • शेतमजूर २५१
  • अनु. जाती शेतमजूर ८०००
  • अनु. जमाती शेतमजूर २८०००

वणी

  • क्षेत्रफळ ९२४ चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ६९४ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र ८७ चौ.कि.मी.
  • एकूण गावे १६२ (स्थापित – १४०, उजाड – २२)
  • एकुण लोकसंख्या १९३६७७ (पुरुष – ९९८३५, स्त्री – ९३८४२)
  • बालकांची संख्या २४९४२ (मुले – १२९१४, मुली – १२०७८)
  • स्त्री-पुरुष प्रमाण ९४०
  • साक्षरता १३३२१६ (पुरुष – ७५८७२, स्त्री – ५७३५४)
  • सरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.
  • कुटुंबे ३३०००
  • शेतकरी १९६
  • शेतमजूर २३५
  • अनु. जाती शेतमजूर १६०००
  • अनु. जमाती शेतमजूर २३०००

मारेगाव

  • क्षेत्रफळ ५७० चौ.कि.मी.
  • कृषी क्षेत्र ५३७ चौ.कि.मी.
  • वन क्षेत्र १२ चौ.कि.मी.
  • एकूण गावे ११५ (स्थापित – १८९, उजाड – ४२)
  • एकूण लोकसंख्या ७४८५८ (पुरुष – ३८१९७, स्त्री – ३६६६१)
  • बालकांची संख्या १०६८५ (मुले – ५४८७, मुली – ५१९८)
  • स्त्री -पुरुष प्रमाण ९६०
  • साक्षरता ४५६३७ (पुरुष – २६७१८, स्त्री – १८९१९)
  • सरासरी पर्जन्यमान १०४०.५ मी.मी.
  • कुटुंबे २६०००
  • शेतकरी २३७
  • शेतमजूर ३१४
  • अनु. जाती शेतमजूर ७०००
  • अनु. जमाती शेतमजूर ४८०००