यादी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (08/05/2023)
पुनर्वसन विभागातील लागणारे अर्जांचे नमुने, शासन निर्णय व इतर माहिती :-
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळणेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 193 केबी)
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची मूळ प्रत हरविल्यास दुय्यम प्रत मिळणे करिता अवलंबिण्यात येणारी कार्यपद्धती (पीडीएफ, 116 केबी)
- प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना (पीडीएफ, 142 केबी)
- प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना शासकीय सेवेतील वर्ग-३ व वर्ग-४ मधील भरतीबाबत प्राथम्यक्रम बाबतचा शा. नि. २१ जाने. १९८० (पीडीएफ, 862 केबी)
- प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असण्या-या व्यक्तीस कायदेशीर दत्तक पुत्राचा समावेश करणे बाबत शा.नि. दि. २० मार्च १९९७ (पीडीएफ, 193 केबी)
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत देणे बाबत परिपत्रक दि. ४ जून २००४ (पीडीएफ, 153 केबी)
- पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा व पृच्छ कालवा यामध्ये ज्यांच्या जमिनी घेतल्या आहेत अशा जमीनमालकांना प्रकल्पग्रस्त समजण्या बाबत शा.नि. डी. २३ ऑगष्ट २००४ (पीडीएफ, 214 केबी)
- प्रकल्पग्रस्त दाखल्याचे एकावेळेस हस्तांतरण करण्यास परवानगी देणे बाबत शा.नि. २६ मार्च २००७ (पीडीएफ, 8.3 एमबी)
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी निकष ठरविण्याबाबत शा.नि. दि. ३ मे २०१० (पीडीएफ, 476 केबी)
- प्रकल्पग्रस्तांची यादी वर्ग-३ (पीडीएफ, 1.5 एमबी) , वर्ग-४ (पीडीएफ, 286 केबी)