मानव विकास कार्यक्रम
विभागाची सर्वसाधारण माहिती :-
- मानव विकास कार्यक्रम अंतर्गत महत्वाचे शासन निर्णय :- शा.नि.-१(पीडीएफ, 3.0 एमबी) | शा.नि.-२ (पीडीएफ, 5.8 एमबी)
- जिल्हा / तालुका स्पेसिफिक योजने अंतर्गत किचन शेडचे बांधकाम करण्यात आलेल्या अंगणवाडी वा गावांची यादी (२०१४-१५) (पीडीएफ, 116 केबी)
- अंगणवाडी नवीन इमारतीचे बांधकाम करणे योजने अंतर्गत अंगणवाडी बांधकाम पूर्ण झालेल्या गावांची यादी (२०१४-१५) (पीडीएफ, 126 केबी)
- शिबिर- तज्ञ महिला डॉक्टर कडून गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच ०-६ महिने वयोगटातील बालकांची व मातांची तपासणी व औषधोपचार करणे (पीडीएफ, 8.5 एमबी)
- गौण व वनौपजांचा उपभोग घेण्यासाठी बीज भांडवल म्हणून एकवेळचे अर्थसहाय्य उपलब्ध (पीडीएफ, 997 केबी)
- जिल्हा /तालुका स्पेसिफिक योजने अंतर्गत आत्मा शेतकरी गटास बीबीएफ यंत्र वाटप (२०१६-१७) (पीडीएफ, 514 केबी)
- ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची सुविधा (२०१३-१४) (पीडीएफ, 49 केबी)
- प्रा.आ. केंद्रांच्या ठिकाणी शिबिरे घेण्यासाठी हॉल बांधणे (२०१४-१५) (पीडीएफ, 34 केबी)
- तालुक्याच्या ठिकाणी बालभवन-विज्ञान केंद्र स्थापन करणे (२०१२-१५) (पीडीएफ, 35 केबी)
- गौण व वनौपजांचा उपभोग घेण्यासाठी अर्थसहाय्य (पीडीएफ, 41 केबी)
इतर कामांची माहिती
- आशा प्रेरीकांची माहिती
- उमरखेड तालुक्यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या शिबिरांकरीता झालेल्या खर्चाचे विवरण
- विविध तालुक्यामधील वर्षनिहाय बुडीत मजुरीच्या खर्चाचे विवरण
- आर्णी
- पुसद
- उमरखेड
- महागाव
- केळापूर
- झरी जामणी
- घाटंजी
- कळंब
- मारेगाव
- इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ कि.मी. अंतरा पर्यंत राहणा-या गरजू मुलींना सायकलीचे वाटप
- आर्णी
- पुसद
- उमरखेड
- झरी जामणी
- घाटंजी
- कळंब
- तालुक्यातील ‘क’ वर्ग नगरपालिका आणि मोठ्या गावांमध्ये अभ्यासिका सुरु करणे
- तालुक्याच्या ठिकाणी बालभवन-विज्ञान केंद्र स्थापन करणे