राजस्व विभाग
- सर्व विषयांवर नियंत्रण ठेवणे
- शासकीय जमिनीचे प्रकल्प, कार्यालये
- इतर कामाकरीता आगावू ताबा/मंजुरी प्रकरणे
- अतिक्रमण नियमानुकूल करणेबाबतची प्रकरणे
- नझुल जागेतील जमीन मंजुरी प्रकरणे
- नझुल जागेतील जमीन विक्री परवानगी
- भोगवटदार वर्ग २ जमीन विक्री परवानगी
- शेतामधून विद्युत वाहिनी गेल्याने नुकसान भरपाई मिळणेबाबतची प्रकरणे
- न्यायालयीन प्रकरणे
- फेरफार तक्रारी संबंधी पत्रव्यवहार
- जमिनी सोडून देणे, भोगाधिकारी निश्चीत करणे प्रकरणे
- शेतमोजनी बाबत तक्रारी
- तलाठी मंडळ अधिकारी, कर्मचारी, नायब, तहसिलदार, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचे जमीन प्रकरणाचे तक्रारी (अकृषक वगळून)
- लोक आयुक्त तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
- मानव अधिकार तक्रारी (वरीलविषया संदर्भातील)
- माहिती अधिकाराचे अर्ज (वरील विषया संदर्भातील)
- ३०० पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या वाडयांना/ ताडयांना महसूली गावाचा दर्जा देण्याबाबतची प्रकरणे
- ट्रेझरी ट्रोव्ह ॲक्ट १८७८ नुसारची प्रकरणे
- दादासासहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमिन वाटप
- मा.जिल्हाधिकारी यांनी इतर जिल्हा कार्यालयांना द्यावयाच्या भेटी कार्यक्रम
- रोस्टर प्रमाणे मा.आयुक्त अमरावती यांच्या आदेशानुसार कार्यालयीतील दप्तर तपासणी
- जिल्हयातील नगर पालिका हद्दीतील अकृषक परवानगीबाबत विकास परवानगी दिलेल्या जमिनीचा अकृषिक कर व रुपांतरीत कर निश्चित करणे
- विकास परवानगी दिलेल्या जमिनींना सनद देणे
- सैनिक दलातील आजी/माजी सैनिकांना शासकीय जमिनी देण्याच्या बाबत सर्व प्रकारच्या जमिनी देण्याच्या संदर्भात, अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या नस्ती इत्यादी
- जिल्हातील गावठाण विस्तार विषयक प्रकरणे निकाली काढणे
- जिल्हातील तालुका निहाय अकृषिक दराची निश्चित करणे, प्रस्ताव तपासून घेणे,शासनास अहवाल सादर करणे
- मा.न्यायालयातील उक्त संबंधातील उपविभागातील प्रकरणांचा पाठपूरावा करणे
- उक्त विषयासंबंधी शासन महसूल व वन विभागाकडे मा. विभागीय आयुक्तामार्फत सादर करावयाची प्रकरणे
- उक्त संबंधातील उपविभागातील माहितीच्या अधिकारातील प्रकरणांचा निपटारा करुन माहिती देणे
- निकाली प्रकरणे अभिलेखागारात जमा करणे / नाश करण्याची कार्यवाही करणे
- आजी माजी सैनिकांना शासकीय जमीनी मंजूर करण्याबाबत माहिती संकलीत करुन नोंदवही ठेवणे
- जिल्हातील दहन भूमी/दफन भूमी यांना शासकीय व गावठाणातील जमीन देण्याची प्रकरणे
- भुखंड विभाजन /एकत्रिकरण प्रकरणांना मंजूरी देणे
- लोकशाही दिन /विधान परिषद मधिल तांराकिंत/अताराकिंत प्रश्न निकाली काढणे
- उक्त विषयाबाबतची शासन व मा.आयुक्त यांचेकडील संदर्भ निकाली काढणे
- त्रिशंकू क्षेत्रातील भुखंडधारकांना बांधकाम / विदयुत परवानगी प्रदान करणे
- वन हक्क कायदा व त्याखाली सर्व प्रकरणे, पत्रव्यवहाराची नस्ती हाताळणे
- महसूल शाखेचे मा. महालेखापाल नागपूर यांच्या कार्यालयाने काढलेल्या जमा व खर्चाचे प्रलंबित परिच्छेदांची कार्यवाहीबाबत
- उक्त कामाव्यतिरीक्त प्रभारी अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे
- एखादा सार्वजनिक रस्ता,गल्ली किंवा वाटा यावरील हक्क संपूष्टात आणणे हयाबाबत संदर्भ
- प्रिसेप्ट संबंधित प्रकरणे संबंधित तहसिलदार यांचेकडे पाठविणे
- सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे दुर करणे नियमाधिन करणे हया बाबचे संदर्भ
- महाराष्ट्र अनुसुचित जाती जमाती आयोग बाबत निपटारा
- अज्ञान पालन कर्त्यास जमिन गहाण ठेवण्यासाठी परवानगी देण्याबाबतची प्रकरणे निकाली काढणे
- अधिनियम व त्या खालील केलेले नियम या अंतर्गत हैसियत प्रमाण पत्र
- प्राप्त अर्ज तहसिलदार यांच्याकडे पाठविणे
- माहिती अधिकाराचे अर्जा बाबत चा निपटारा १०.लोकआयुक्त यांचे कडिल प्रकरणाचा निपटारा करणे
- मानवधिकार यांचे कडील प्रकरणांचा निपटारा करणे
- विधानसभा/तारांकिंत/अतारांकिंत
- वरील कामाव्यतीरिक्त प्रभारी अधिकारी यांनी दिलेली कामे
- महसूल शाखेची डाक प्राप्त करुन संबंधित नोंदवहित नोंदविणे तसेच संबंधितास वाटप करणे
- माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज प्रकरणांची नोंदवही ठेवणे. तसेच मासिक विवरण माहिती अधिकार कक्षात देणे
- माहिती अधिकार अंतर्गत प्रथम अपिलावरील नोटिस बजावणे व अधिका-यांनी सांगीतल्या प्रमाणे आदेश पारित करणे
- मुळ संवैधानिक प्रकरणांची विगतवारी
- सहा उपविभागीय अधिकारी, तेरा तहसिलदार यांच्याकडुन मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांना सादर करण्यात येते
- फेरफार निर्गती बाबत मासिक विवरण पत्र तयार करुन मा.आयुक्त अमरावती यांनी सादर करणे
- आवक-जावक शाखा रजिस्टर
- रजा रजिस्टर
- हालचाल रजिस्टर
- दुरध्वनी रजिस्टर
- संपूर्ण शाखेतून बाहेर, मा. जिल्हाधिकारी, मा अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, इत्यादी इतर शाखांना जाण-या व तेथून परत येणा-या संचिकांची नोंद व वहन
- जिल्हाधिकारी कार्यालयांच्या आवक-जावक व अभिलेख शाखेशी समन्वय
- प्राधान्य नोंदवही ठेऊन टपालांची नोंद त्यामध्ये करुन,त्याच्या निपटाराबाबत संबंधिताशी तोंडी पाठपुरावा करणे