जिल्ह्याविषयी
भौगोलिक स्थान
- उत्तर अक्षांस – १९.२६ ते २०.४२
- पूर्व रेखांश – ७७.१८ ते ७९.९८
- तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :- किमान – ५.६, कमाल – ४५.६
- वार्षिक सरासरी पर्जन्यमान (मि.मि. मध्ये) – ९११.३४
क्षेत्रफळ
- एकूण जमिनीचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी. मध्ये) – १३५८२
- वनक्षेत्राखालील जमीन(हेक्टर्स मध्ये) – २२४४५६
- पिकाखालील जमीन(हेक्टर्स मध्ये) – १००५२६५
- बिगर शेती जमीन(हेक्टर्स मध्ये) – ७७३०९
प्रशासन
- उप विभागीय कार्यालये – ७
- तहसील कार्यालये – १६
- पंचायत समिती – १६
- एकूण ग्राम पंचायत – १२०४ (स्वतंत्र – ७०३, गट – ५०१)
- एकूण गावे २११७ – (वसलेली – १८४५, उजाड – २७२)
लोकसंख्या (लाखात)
- एकूण लोकसंख्या : – २०.७७ (ग्रामीण – १७.२०, नागरी – ३.५७)
- स्त्री व पुरुष लोकसंख्या :- स्त्री – १०.१३, पुरुष – १०.६४
- अनुसूचित जाती व जमाती लोकसंख्या :- अनुसूचित जाती – २.२७, अनुसूचित जमाती ४.४६
- स्त्री-पुरुष प्रमाण :- ९५१ स्त्री प्रती १००० पुरुष
- लोकसंख्येची घनता :- १५३ व्यक्ती प्रती चौ.कि.मी.
- एकूण कुटुंबे – ४.२२
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे – १.८
साक्षरता
- एकूण शेकडा टक्केवारी :- ५७.९६ (पुरुष – ७०.४५, स्त्री – ४४.८१)
- राज्यस्तरीय क्रमांक – १९ वा
आदिवासी गावे
- उप योजना गावे :- ३३४, पांढरकवडा (नागरी)
- वाढीव उपयोजना गावे :- १२२
- माडा :- १६०
- छोटे माडा :- २२