बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन आरंभ दि. अंतिम दि. संचिका
जिल्ह्यातील १८ सेतु सुविधा केंद्राचे ई-निविदेतील प्रि-बीड पात्रता फेरीतील अंतिम पात्र / अपात्र यादी व Pre Bid Qualification Round तक्ता

जिल्ह्यातील १८ सेतु सुविधा केंद्राचे ई-निविदेतील प्रि-बीड पात्रता फेरीतील अंतिम पात्र / अपात्र यादी व Pre Bid Qualification Round तक्ता

11/08/2026 31/08/2026 पहा (3 MB) Pre Bid Qualification Round Table (4 MB)
आकांक्षित तालुका अंतर्गत जिल्हयातील पुसद व झरीजामणी तालुक्यातील ABP Fellow यांची नियुक्ती बाह्ययंत्रणेसाठी करणे निविदा( तिसरी वेळ)

आकांक्षित तालुका अंतर्गत जिल्हयातील पुसद व झरीजामणी तालुक्यातील ABP Fellow यांची नियुक्ती बाह्ययंत्रणेसाठी करणे निविदा( तिसरी वेळ)

25/08/2026 31/08/2026 पहा (2 MB)
आकांक्षित तालुका अंतर्गत जिल्हयातील पुसद व झरीजामणी तालुक्यातील ABP Fellow यांची नियुक्ती बाह्ययंत्रणेसाठी करणे निविदा(दुसरी वेळ)

आकांक्षित तालुका अंतर्गत जिल्हयातील पुसद व झरीजामणी तालुक्यातील ABP Fellow यांची नियुक्ती बाह्ययंत्रणेसाठी करणे निविदा(दुसरी वेळ)

17/08/2026 25/08/2026 पहा (2 MB) Extension (2 MB)
जिल्हा व तालुका स्तरावरील IT Facilitation Cell मध्ये ई-ऑफीस प्रणाली व तांत्रिक स्वरुपाची कामे करण्याकरीता तांत्रिक मनुष्यबळ पुरवठा करण्याकरीता अनुभव असणा-या बाहययंत्रणे साठी ई- निविदा 

जिल्हा व तालुका स्तरावरील IT Facilitation Cell मध्ये ई-ऑफीस प्रणाली व तांत्रिक स्वरुपाची कामे करण्याकरीता तांत्रिक मनुष्यबळ पुरवठा करण्याकरीता अनुभव असणा-या बाहययंत्रणे साठी ई- निविदा

14/08/2026 24/08/2026 पहा (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह खासगीरित्या चालाविन्या करिता भाडे तत्वावर दयावयाचे आहे. त्यासाठी यवतमाळ स्थानीक स्तरावरील इच्छुक कंत्राटदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे.

03/08/2026 17/08/2026 पहा (2 MB) Canteen extetion (267 KB)
यवतमाळ जिल्आह्क्षेयातील १८ सेतू सुविधा केंद्र booth (बूथ) तत्वावर देण्याकरिता दि. २९.०६.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली ई निविदाचे प्रि-बिड (Pre-bid) पात्रता राऊडबाबत

यवतमाळ जिल्आह्क्षेयातील १८ सेतू सुविधा केंद्र booth (बूथ) तत्वावर देण्याकरिता दि. २९.०६.२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली ई निविदाचे प्रि-बिड (Pre-bid) पात्रता राऊडबाबत

03/08/2026 05/08/2026 पहा (2 MB)
मा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे उपहारगृह खासगीरित्या चालाविन्या करिता भाडे तत्वावर दयावयाचे आहे. यवतमाळ स्थानीक स्तरावरील इच्छुक कंत्राटदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे.-दरपत्रक प्रथम मुदतवाढ बाबत सूचनापत्र

मा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे प्रशासकीय इमारतीमधील उपहारगृह खासगीरित्या चालाविन्या करिता भाडे तत्वावर दयावयाचे आहे. यवतमाळ स्थानीक स्तरावरील इच्छुक कंत्राटदाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहे.

दरपत्रक प्रथम मुदतवाढ बाबत सूचनापत्र

23/06/2026 22/07/2026 पहा (2 MB) मुदतवाढ (297 KB)
सेतू करिता निविदा

सेतू करिता निविदा

29/06/2026 17/07/2026 पहा (4 MB) Shudhipatrak (274 KB) setu_2026_e-tender (2 MB) Corrigendum 080726 (3 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे वेळावेळी लागणा-या चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणे बाबत दरपत्रक

जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथील शासकीय सभा, बैठका, कार्यक्रम इत्यादीसाठी वेळावेळी लागणा-या किंवा मा. जिल्हाधिकारी महोदय आदेश देतील त्या ठिकाणी चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणे बाबत दरपत्रक

16/06/2026 26/06/2026 पहा (1 MB)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.।” अंमलबजावणी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १०९ मंडळ स्तरावर यशस्वीपणे झालेल्या समाधान शिबिरांचे सर्व नाविन्यपूर्णकामाची नोंद तसेच फोटो कॉफी टेबल बुक मध्ये नमूद करावयाची आहे त्याकरिता दरप

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.।” अंमलबजावणी अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात एकूण १०९ मंडळ स्तरावर यशस्वीपणे झालेल्या समाधान शिबिरांचे सर्व नाविन्यपूर्णकामाची नोंद तसेच फोटो कॉफी टेबल बुक मध्ये नमूद करावयाची आहे त्याकरिता दरपत्रके सादर करणेकरीता नोटीस प्रसिद्धी

16/06/2026 22/06/2026 पहा (239 KB)
वाहन भाडेतत्वावर घेणेसाठी निविदा

वाहन भाडेतत्वावर घेणेसाठी निविदा

11/03/2026 27/03/2026 पहा (3 MB)
बाह्यस्रोताद्वारे (Outsourcing agencies) मनुष्यबळ उपलब्ध करून देनेबाबत निविदा

बाह्यस्रोताद्वारे (Outsourcing agencies) तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) व एमटीएस (MTS) या पदावर मनुष्यबळ पुरविण्याच्‍या निविदा. (दुसरी वेळ)

27/02/2026 17/03/2026 पहा (3 MB) Census Second Call (3 MB)
AMRS लेखांकन करिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत

AMRS लेखांकन करिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत

25/02/2026 12/03/2026 पहा (1 MB)
संवैधानिक लेखां परीक्षणाकरिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत

संवैधानिक लेखां परीक्षणाकरिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती करण्या बाबत

25/02/2026 12/03/2026 पहा (939 KB)
मासिक भाडे तत्वावर वाहने पुरवण्याबाबत निविदा

मासिक भाडे तत्वावर वाहने पुरवण्याबाबत निविदा

09/02/2026 23/02/2026 पहा (3 MB)
शासकीय आगार जोडमोहा येथे होणा-या लिलावाबाबत जाहीरात

शासकीय आगार जोडमोहा येथे होणा-या लिलावाबाबत जाहीरात

05/02/2026 18/02/2026 पहा (289 KB)
लोकशाही दिन प्रणाली व सेवादूत प्रणाली तयार करणेबाबत दरपत्रक

लोकशाही दिन प्रणाली व सेवादूत प्रणाली तयार करणेबाबत दरपत्रक

12/02/2026 18/02/2026 पहा (4 MB)