बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन आरंभ दि. अंतिम दि. संचिका
यवतमाळ वन विभागातील जोडमोहा लाकुड आगारावर शासकीय / जंगल कामगार सकारी संस्थेचा व आदिवासी खस-यातील सागवान इमारती / जळावु मालाचा मैदानी जाहीर लिलाव (उपवनसंरक्षक, यवतमाळ वनविभाग, यवतमाळ)

यवतमाळ वन विभागातील जोडमोहा लाकुड आगारावर शासकीय / जंगल कामगार सकारी संस्थेचा वआदिवासी खस-यातील सागवान इमारती / जळावु मालाचा मैदानी जाहीर लिलाव (दिनांक १० एप्रिल २०२३ ते ११ एप्रिल २०२३ )

03/04/2023 18/04/2023 पहा (1 MB)
जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्‍यांच्‍या निवडीबाबत (जिल्‍हा पुरवठा अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ)

जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्‍यांच्‍या निवडीबाबत

23/03/2023 15/04/2023 पहा (1 MB)
जिल्‍हााधिकारी कार्यालय यवतमाळ (आस्‍थापना विभाग)

दिनांक ०१.०१.२०२३ या स्थितीवरील लघुटंकलेखक संवर्गाची प्रारूप जेष्‍ठता सुची प्रसिध्‍द करणेबाबत

20/02/2023 20/03/2023 पहा (264 KB)
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वणी

भुसंपादन प्रकरण क्र. ०१/४७/२०२२-२३ मौजा मार्डी ता मारेगाव जि यवतमाळ येथील खाजगी जमिन सरळ खरेदी प्रस्‍तावाबाबत नोटीस प्रसिध्‍द करणेबाबत

20/02/2023 04/03/2023 पहा (508 KB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ (आस्‍थापना विभाग)

मंडळ अधिकारी संवर्गात दि ०१.०१.२०२२ ते दि ३१.१२.२०२२ या कालावधीत नियमीत नियुक्‍त झालेल्‍या कर्मचा-यांची तात्‍पुरती सेवा जेष्‍ठतासुची प्रसिध्‍द करणेबाबत

02/02/2023 02/03/2023 पहा (439 KB)
जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ (आस्‍थापना विभाग)

दि. ०१.०१.२०२३ या दिनांकावर आधारीत अव्‍वल कारकुन संवर्गाची प्रारूप जेष्‍ठता सुची प्रसिध्‍द करणेबाबत

02/02/2023 02/03/2023 पहा (4 MB)
अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघ व्दिवार्षीक निवडणूक -२०२२-२३ पदवीधर मतदार संघाची Voter Search Link

अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघ व्दिवार्षीक निवडणूक -२०२२-२३ पदवीधर मतदार संघाची Voter Search Link

https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/

24/01/2023 28/02/2023 पहा (754 KB)
प्रतिक्षासुची (आस्‍थापना शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ )

महसुल विभागाची अनुकंपा उमेदवारांची गट ड संवर्गाची दि.०१.०१.२०२३ या दिनांकावर आधारित प्रतिक्षासुची प्रसिध्‍द करणेबाबत

11/01/2023 10/02/2023 पहा (450 KB)
प्रतिक्षासुची (आस्‍थापना शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ)

महसुल विभागाची अनुकंपा उमेदवारांची गट क संवर्गाची दि.०१.०१.२०२३ या दिनांकावर आधारित प्रतिक्षासुची प्रसिध्‍द करणेबाबत

11/01/2023 10/02/2023 पहा (1 MB)
जिल्‍हाधिकारी तथा सहा निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ

भोजन / अल्‍पोपहार / कोल्‍डूींक्‍स / चहापान व इतर पुरवठा करण्‍यासाठी दरपत्रक सादर करण्‍याबाबत

12/01/2023 18/01/2023 पहा (3 MB)
जिल्‍हाधिकारी तथा सहा निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ

लेखनसामग्री, स्‍टेशनरी व इत्‍यादी साहीत्‍य पुरविण्‍याकरिता दरपत्रक सादर करण्‍याबाबत

12/01/2023 18/01/2023 पहा (5 MB)
जाहीर सुचना (निवडणुक विभाग जिल्‍हाधिकारी कार्यालय यवतमाळ)

व्‍हीडीओ कॅमेरा कॅमेरामनसह पुरवठा करण्‍यासाठी

10/01/2023 16/01/2023 पहा (1 MB)
खनिकर्म विभाग यवतमाळ – संबंधी माहितीचा अधीकार अधिनियम-२००५ अंतर्गत १ ते १७ मुद्यांची माहिती

खनिकर्म विभाग यवतमाळ – संबंधी माहितीचा अधीकार आदिनियम-२००५ अंतर्गत १ ते १७ मुद्यांची माहिती

21/08/2020 31/12/2022 पहा (3 MB)
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ अंतिम आरक्षण (०१/०७/२०२२)

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ अंतिम आरक्षण (०१/०७/२०२२)

04/07/2022 31/12/2022 पहा (6 MB)
सन २०२२ या वर्षाच्‍या सार्वजनिक सुट्टया घोषीत 

सन २०२२ या वर्षाच्‍या सार्वजनिक सुट्टया घोषीत

14/03/2022 31/12/2022 पहा (1 MB)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला), आरक्षणाची अधिसूचना

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२,  नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला), आरक्षणाची अधिसूचना

29/07/2022 31/12/2022 पहा (6 MB)
नगर परिषद दारव्हार सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला), आरक्षणाची अधिसूचना

नगर परिषद दारव्‍हा सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग,  नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला), आरक्षणाची अधिसूचना

29/07/2022 31/12/2022 पहा (6 MB)